Kural - ७१९

प्रतिष्ठित व सुज्ञ लोकांनी आपले भाषण मोठया आवडीने ऐकावे असे ज्यांना वाटत असेल त्यांनी चुकूनही मूर्खांच्या सभेत भाषण करू नये.
Tamil Transliteration
Pullavaiyul Pochchaandhum Sollarka Nallavaiyul
Nankusalach Chollu Vaar.
| Section | भाग दुसरा: अर्थ |
|---|---|
| Chapter Group | सर्ग 051 to 060 |
| chapter | श्रोत्यांची वृत्ती ओळखणे |