Kural - ७१८

Kural 718
Holy Kural #७१८
सुज्ञ व जाणत्या लोकांना उत्तम सल्ला देणे म्हणजे जिवंत वृक्षांच्या मुळांना पाणी घालण्य़ाप्रमाणे आहे.

Tamil Transliteration
Unarva Thutaiyaarmun Sollal Valarvadhan
Paaththiyul Neersorin Thatru.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 051 to 060
chapterश्रोत्यांची वृत्ती ओळखणे