Kural - ७२०
जे लोक तुमचे उणे पाहण्यासाठी अधीर आहेत, अशांच्या समोर व्याख्यान देणे म्हणजे गाटारावर अमृतवर्षाव करण्याप्रमाणे आहे.
Tamil Transliteration
Anganaththul Ukka Amizhdhatraal Thanganaththaar
Allaarmun Kotti Kolal.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 051 to 060 |
chapter | श्रोत्यांची वृत्ती ओळखणे |