Kural - १२५६

हे दुःखा, तुझे माःयावर फार प्रेम आहे एकूण; ज्याने निर्दयपणाने माझा त्याग केला, त्याच्याच जायला तू मला लावीत आहोस.
Tamil Transliteration
Setravar Pinseral Venti Aliththaro
Etrennai Utra Thuyar.
| Section | भाग तिसरा: काम |
|---|---|
| Chapter Group | सर्ग 121 to 133 |
| chapter | मनाचा तोल नि संयम ढासळण्याची भीती |