Kural - १२५५

Kural 1255
Holy Kural #१२५५
कठोरपणाने जे सोडून गेला, त्याच्या शोघास न जाण्याचा स्वाभिमान प्रेमदेडया सुंदरीजवळ कोठून असणार?

Tamil Transliteration
Setraarpin Sellaap Perundhakaimai Kaamanoi
Utraar Arivadhondru Andru.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterमनाचा तोल नि संयम ढासळण्याची भीती