तिच्या सौंदर्याची स्तुती

Verses

Holy Kural #११११
जाईच्या कुला, तू सुकुमार नि कोमल आहेस; परंतु जिच्यावर मझे मन आहे, ती तुझ्याहूनही कोमल आहे.

Tamil Transliteration
Nanneerai Vaazhi Anichchame Ninninum
Menneeral Yaamveezh Paval.

Explanations
Holy Kural #१११२
हे माझ्या हृदया, फुले पाहून तू दुःखी होतोस. कारण फुले म्हणजे तिचे डओले, असे तुला सारखे वाटत होते.

Tamil Transliteration
Malarkaanin Maiyaaththi Nenje Ivalkan
Palarkaanum Poovokkum Endru.

Explanations
Holy Kural #१११३
तिचे बाहू कळकीप्रमाणे आह्र्त; तिचे शरीर नवपल्लवप्रमाणे आहे; तिचे हास्य म्हणजे मोती; तिचा श्‍वास अतिमधुर सुगंधाने भरलेला; आणि काजळ घातलेला तिचा डोळा म्हणजे जणू भाला.

Tamil Transliteration
Murimeni Muththam Muruval Verinaatram
Velunkan Veyththo Lavatku.

Explanations
Holy Kural #१११४
आकाशवर्णी कृष्‍णकमळाला तिच्या ओळयांची सर दाखविता येत नाही म्हणून वाईट वाटते नि ते सारखे खाली मान घालते.

Tamil Transliteration
Kaanin Kuvalai Kavizhndhu Nilannokkum
Maanizhai Kannovvem Endru.

Explanations
Holy Kural #१११५
तिने पुलांनी स्वतःला नटविले आहे. परंतु देठही न काडःअलेल्या त्या फुलांचा भार सहन न होऊन तिची कमल वाकेल नि मोडेल.

Tamil Transliteration
Anichchappook Kaalkalaiyaal Peydhaal Nukappirku
Nalla Pataaa Parai.

Explanations
Holy Kural #१११६
चंद्र कोणता नि तिचे तोंड कोणते ते न कळल्यामुळे आकाशातील सारे तारे सारखे भटकत फिरत आहेत.

Tamil Transliteration
Madhiyum Matandhai Mukanum Ariyaa
Padhiyin Kalangiya Meen.

Explanations
Holy Kural #१११७
काल हा चंद्र पूर्ण नव्हता. आज त्याने स्वतःला पूर्ण करून घेतले असले तरी तोंडावरचा डाग कोठे जाणार? तिच्या तोंडावर आहे का असा डाग?

Tamil Transliteration
Aruvaai Niraindha Avirmadhikkup Pola
Maruvunto Maadhar Mukaththu.

Explanations
Holy Kural #१११८
हे चंद्रा, या सुंदरीच्या मुखाप्रमाणे तूही शोभू लागलास तर धन्य होशील. कारण मग मी तुझ्यावरही प्रेम करीन.

Tamil Transliteration
Maadhar Mukampol Olivita Vallaiyel
Kaadhalai Vaazhi Madhi.

Explanations
Holy Kural #१११९
चंद्रा, फुलाप्रमाणे डोळे असणान्या तिच्या मुखाचे अनुकरण तुला करायचेच असेल तर तू प्रकाशता फक्‍त माझ्यासाठी प्रकाश.

Tamil Transliteration
Malaranna Kannaal Mukamoththi Yaayin
Palarkaanath Thondral Madhi.

Explanations
Holy Kural #११२०
कोमल फुले नि हंसीची पिसे, हीसुद्धा तिच्या पायाला काटयाप्रमाणे बोचतात.

Tamil Transliteration
Anichchamum Annaththin Thooviyum Maadhar
Atikku Nerunjip Pazham.

Explanations
🡱