Kural - ११११
जाईच्या कुला, तू सुकुमार नि कोमल आहेस; परंतु जिच्यावर मझे मन आहे, ती तुझ्याहूनही कोमल आहे.
Tamil Transliteration
Nanneerai Vaazhi Anichchame Ninninum
Menneeral Yaamveezh Paval.
Section | भाग तिसरा: काम |
---|---|
Chapter Group | सर्ग 121 to 133 |
chapter | तिच्या सौंदर्याची स्तुती |