Kural - १११६

Kural 1116
Holy Kural #१११६
चंद्र कोणता नि तिचे तोंड कोणते ते न कळल्यामुळे आकाशातील सारे तारे सारखे भटकत फिरत आहेत.

Tamil Transliteration
Madhiyum Matandhai Mukanum Ariyaa
Padhiyin Kalangiya Meen.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterतिच्या सौंदर्याची स्तुती