प्रेमाची महती

Verses

Holy Kural #११२१
ती फर बालत नाही. तिच्या ओठांचा रंग दूध नि मध यांच्या मिश्रप्रमाणे आहे.

Tamil Transliteration
Paalotu Thenkalan Thatre Panimozhi
Vaaleyiru Ooriya Neer.

Explanations
Holy Kural #११२२
कुडी नि प्राण यांच्यात जसे प्रेम असते यसे तिच्यात नि माझ्यातआहे.

Tamil Transliteration
Utampotu Uyiritai Ennamar Ranna
Matandhaiyotu Emmitai Natpu.

Explanations
Holy Kural #११२३
माझ्या डोळयांतील बाहुल्ये, तू दूर हो नि मी जिच्यावर प्रेम करतो तिच्या मूर्तीला तेथे जागा दे. कारण तिला राहायला योग्य असे दुसरे स्थान नाही.

Tamil Transliteration
Karumaniyir Paavaainee Podhaayaam Veezhum
Thirunudharku Illai Itam.

Explanations
Holy Kural #११२४
ती जवळ असली म्हणजे मला जीवन मिळते; ती दूर जातात मरण वाट्ते.

Tamil Transliteration
Vaazhdhal Uyirkkannal Aayizhai Saadhal
Adharkannal Neengum Itaththu.

Explanations
Holy Kural #११२५
तिचे डोळे कसे मारक आहेत पाहा. ती संदर आहे; तिचे गुण मी विसरलो तरी पुन्हा स्मरतो; ते कसे विसरू तेच कळत नाही.

Tamil Transliteration
Ulluvan Manyaan Marappin Marappariyen
Ollamark Kannaal Kunam.

Explanations
Holy Kural #११२६
तो माझ्या डोळयांतून जाणार नाही. मी डोळे मिटले तरी त्याला दुखापत होणार नाही. माझ्या प्रियकराचा अकारच असा अतिसूक्ष्म आहे.

Tamil Transliteration
Kannullin Pokaar Imaippin Parukuvaraa
Nunniyarem Kaadha Lavar.

Explanations
Holy Kural #११२७
माझा प्रियकर सदैव मझ्या डोळयांत असतो. तो क्षणभर दूर होईल या भीतीने मी डोळयांत काजळही घालीत नाही.

Tamil Transliteration
Kannullaar Kaadha Lavaraakak Kannum
Ezhudhem Karappaakku Arindhu.

Explanations
Holy Kural #११२८
माझा प्रियकर सदैव माझ्यागृदयात असतो. तो भाजेल म्हणून कधत अन्न मी खात नाही.

Tamil Transliteration
Nenjaththaar Kaadha Lavaraaka Veydhuntal
Anjudhum Vepaak Karindhu.

Explanations
Holy Kural #११२९
मी झोपत नाही. कारण तो क्षणभरही दूर जावा असे मला वाटत नाही. आणि म्हणून त्याला निष्‍ठुर म्हणतात. (त्याने तिला सोडले म्हणून ती झोपत नाही असे लोकांना वाट्ते.)

Tamil Transliteration
Imaippin Karappaakku Arival Anaiththirke
Edhilar Ennum Iv Voor.

Explanations
Holy Kural #११३०
प्रेमाने तो माझ्या हृदयात राहतो.तेथून तो कधीही दूर जात नाही. तरीही जावातील लोक म्हणतात की त्याने तिला टाकले आहे, तो दुष्‍ट आहे.

Tamil Transliteration
Uvandhuraivar Ullaththul Endrum Ikandhuraivar
Edhilar Ennum Iv Voor.

Explanations
🡱