Kural - ७९४

Kural 794
Holy Kural #७९४
जो सत्‍कुलज आहे, जो निंदा, अपकीर्ती यांना भितो, अशाची मैत्री वाटेल ती किंमत देऊन जोडावी.

Tamil Transliteration
Kutippirandhu Thankan Pazhinaanu Vaanaik
Kotuththum Kolalventum Natpu.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 101 to 108
chapterमैत्रीसाठी योग्यायोग्य परीक्षा