Kural - ७९५
ज्यांना सन्मार्ग माहीत आहे, तू वाईट मार्गाने जाताच जे तुझी नीट कानौघाडणी करू शकतील, अशांनाच मित्र कर.
Tamil Transliteration
Azhachcholli Alladhu Itiththu Vazhakkariya
Vallaarnatapu Aaindhu Kolal.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 101 to 108 |
chapter | मैत्रीसाठी योग्यायोग्य परीक्षा |