Kural - ७९३

Kural 793
Holy Kural #७९३
ज्याच्याशी मैत्री करावयाची असेल, त्याचे कुटुंब, त्याचे गुणावगुण, त्याचे आप्‍तेष्‍ट्मित्र, या सर्वांची नीट चौकशी करून मगच मैत्री जोडावी.

Tamil Transliteration
Kunamum Kutimaiyum Kutramum Kundraa
Inanum Arindhiyaakka Natpu.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 101 to 108
chapterमैत्रीसाठी योग्यायोग्य परीक्षा