Kural - ६२९

Kural 629
Holy Kural #६२९
वैभवाचे काळीही जो सुखात रमत नाही, तो पडत्या काळात दुःखानेही रडत नाही.

Tamil Transliteration
Inpaththul Inpam Vizhaiyaadhaan Thunpaththul
Thunpam Urudhal Ilan.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterदुर्दैव आले तरी धीर न सोडणे