Kural - ६२८

Kural 628
Holy Kural #६२८
जो मनुष्य सुखासक्‍त नाही, तो दुःखे हा मर्त्य जीवनाचा नियमच आहे असे समजून अडचणींनी कष्‍टी होत नाही.

Tamil Transliteration
Inpam Vizhaiyaan Itumpai Iyalpenpaan
Thunpam Urudhal Ilan.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterदुर्दैव आले तरी धीर न सोडणे