Kural - ६३०

Kural 630
Holy Kural #६३०
कष्‍टांमुळे होणान्या त्रासाला नि दगदगीला जो आनंदरूपच मानतो, त्याची शत्रूही स्तुती करतात.

Tamil Transliteration
Innaamai Inpam Enakkolin Aakundhan
Onnaar Vizhaiyunj Chirappu.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterदुर्दैव आले तरी धीर न सोडणे