Kural - ५९०

Kural 590
Holy Kural #५९०
गुप्‍त हेरांवरील अधिकान्यांना उघडपणे बक्षिसे देऊ नयेत. कारण अशाने आपणाच आपले गुपित प्रकट करतो.

Tamil Transliteration
Sirappariya Otrinkan Seyyarka Seyyin
Purappatuththaan Aakum Marai.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterहेरखाते