Kural - ५८९

Kural 589
Holy Kural #५८९
एका हेराला त्याच कामी योजिलेल्या दुसन्या हेराची वार्ता असता कामा नये. जेव्हा तीन हेरांची बातमी जुळेल तेव्हा तिच्यावर विश्‍वास ठेवावा.

Tamil Transliteration
Otrer Runaraamai Aalka Utanmoovar
Sotrokka Therap Patum.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterहेरखाते