Kural - ५६७

Kural 567
Holy Kural #५६७
कठोर शब्द नि निष्‍ठुर शिक्षा लोखंडावरील गंजाप्रमाणे आहेत. त्या राजाचे राज्य लोखंडाप्रमाणे गंजून नष्‍ट होईल.

Tamil Transliteration
Katumozhiyum Kaiyikandha Thantamum Vendhan
Atumuran Theykkum Aram.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterदुःखावह गोष्‍टीं-पासून दूर राहणे