Kural - ५६६

Kural 566
Holy Kural #५६६
ज्या राजाला क्षमा माहीत नाही, जो नेहमी मर्मच्छेदी बोलतो, त्याचे भाग्य कितीही मोठे असले तरी लवकरच संपुष्‍टात येईल.

Tamil Transliteration
Katunjollan Kannilan Aayin Netunjelvam
Neetindri Aange Ketum.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterदुःखावह गोष्‍टीं-पासून दूर राहणे