Kural - ५६८

मंत्र्यांचा सल्ला जो घेत नाही, आणि आपले बेत फसले म्हणजे मात्र रागाने लाल होतो, त्याचे वैभव लयाला जाईल.
Tamil Transliteration
Inaththaatri Ennaadha Vendhan Sinaththaatrich
Cheerir Sirukum Thiru.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 039 to 050 |
chapter | दुःखावह गोष्टीं-पासून दूर राहणे |