Kural - ५०९

Kural 509
Holy Kural #५०९
परीक्षा केल्याशिवाय कोणावर विश्‍वास ठेवू नकोस. आणि परीक्षा केल्यावर त्यांच्या योग्यतेनुरूप त्यांना काम दे.

Tamil Transliteration
Therarka Yaaraiyum Theraadhu Therndhapin
Theruka Therum Porul.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterज्यांच्यावर विश्वास टाकायचा त्यांची परिक्षा