Kural - ५१०

Kural 510
Holy Kural #५१०
परीक्षा घेतल्याशिवाय माणसावर विश्‍वास ठेवणे, तसेच मोठया योग्यतेच्या माणसाविषयी संशय घेणे- दोहोंमुळे फार त्रास सोसावा लाग्तो.

Tamil Transliteration
Theraan Thelivum Thelindhaankan Aiyuravum
Theeraa Itumpai Tharum.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterज्यांच्यावर विश्वास टाकायचा त्यांची परिक्षा