Kural - ५०८
पारख केल्याशिवाय जो दुसन्यावर विश्वास ठेवतो, तो आपल्या भावी पिढयांसाठीही भरपूर त्रास व संकटे निर्माण करून ठेवतो.
Tamil Transliteration
Theraan Piranaith Thelindhaan Vazhimurai
Theeraa Itumpai Tharum.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 039 to 050 |
chapter | ज्यांच्यावर विश्वास टाकायचा त्यांची परिक्षा |