Kural - ४७९

Kural 479
Holy Kural #४७९
आपल्या शक्‍तीचा जो विचार करीत नाही, प्रमाणात जो राहात नाही, तो जरी वै भवात दिसला तरी त्याचा नाश होईल. त्याचा मागमूसही राहणार नाही.

Tamil Transliteration
Alavara?ndhu Vaazhaadhaan Vaazhkkai Ulapola
Illaakith Thondraak Ketum.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterसामर्थ्याचा अंदाज