Kural - ४८०

Kural 480
Holy Kural #४८०
जो आपल्या द्रव्याची नीट गणना करीत नाही, वाटेल तशी जो उधळपट्टी करतो, त्याचे लवकरच सारे संपुष्‍टात येईल.

Tamil Transliteration
Ulavarai Thookkaadha Oppura Vaanmai
Valavarai Vallaik Ketum.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterसामर्थ्याचा अंदाज