Kural - ४७८

Kural 478
Holy Kural #४७८
पाण्याची नळी बारीक असली तरी हरकत नाही; तोटी मोठी ठेवू नको म्हणजे झाले! (सर्व शक्‍ती संपुष्‍टात आल्यावरही आणखी नवीन साहस करू पाहणान्यांना ही धोक्याची सूचना आहे.

Tamil Transliteration
Aakaaru Alavitti Thaayinung Ketillai
Pokaaru Akalaak Katai.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterसामर्थ्याचा अंदाज