Kural - १३२२
प्रियकराच्या कोमल भावनांना जरी थांबावे लागले तरी या प्रेमकलहात एकमेमांना जे बारीक चिमटे आम्ही घेतले, त्यांतली गोडी निराळीच होती.
Tamil Transliteration
Ootalin Thondrum Sirudhuni Nallali
Vaatinum Paatu Perum.
Section | भाग तिसरा: काम |
---|---|
Chapter Group | सर्ग 121 to 133 |
chapter | प्रेमकलहातील गोडी |