Kural - १३१५
मी तिला जरी म्हटले, "आपण पुन्हा या जन्मी तरी विमुक्त होणार नाही", तरी तिचे डोळे भरून आले. (पुढच्या जन्मीच्या वियोगाच्या शंकेने)
Tamil Transliteration
Immaip Pirappil Piriyalam Endrenaak
Kannirai Neerkon Tanal.
Section | भाग तिसरा: काम |
---|---|
Chapter Group | सर्ग 121 to 133 |
chapter | प्रेमकलहातील सूक्ष्मता |