Kural - १३१४

Kural 1314
Holy Kural #१३१४
मी जर तिला म्हटले की, "सर्वांपेक्षा तुझ्यावरच मी अधिक प्रेम करतो", तरी ती लगेच उसळून विचारते, "सर्वांपेक्षा म्हणजे कोणाकोणापेक्षा?"

Tamil Transliteration
Yaarinum Kaadhalam Endrenaa Ootinaal
Yaarinum Yaarinum Endru.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterप्रेमकलहातील सूक्ष्मता