Kural - १२५९
मला रागावून, रुसून दूर व्हायचे होते, परंतु मी जाऊन त्याला मिठी मारली. कारण माझे हृदय आधीच त्याला जाऊन भेटलेले मला दिसले.
Tamil Transliteration
Pulappal Enachchendren Pullinen Nenjam
Kalaththal Uruvadhu Kantu.
Section | भाग तिसरा: काम |
---|---|
Chapter Group | सर्ग 121 to 133 |
chapter | मनाचा तोल नि संयम ढासळण्याची भीती |