Kural - १२५३

Kural 1253
Holy Kural #१२५३
मी माझ्या प्रेमाला हृदय-पंजरात कोंडू इच्छिते; परंतु एकदम येणान्या शिंकेप्रमाणे ते अगाऊ सूचना न देता प्रकट होते.

Tamil Transliteration
Maraippenman Kaamaththai Yaano Kurippindrith
Thummalpol Thondri Vitum.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterमनाचा तोल नि संयम ढासळण्याची भीती