Kural - ११९६

Kural 1196
Holy Kural #११९६
पाण्याची कावड असते त्याप्रमाणे प्रेम जर दुतर्फी असेल तरच त्यात आनंद आहे; एकतर्फी प्रेम म्हणजे दुःख नि निराशा.

Tamil Transliteration
Orudhalaiyaan Innaadhu Kaamamkaap Pola
Irudhalai Yaanum Inidhu.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterपतीला एकरूपता वाटत नाही म्हणून हृदयवेदना