Kural - ११९३
आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो आपणावरही करीत आहे, असे ज्यांना निःशंक वाटत असेल त्यांनीच सुखाची प्रौढी मिरवावी.
Tamil Transliteration
Veezhunar Veezhap Patuvaarkku Amaiyume
Vaazhunam Ennum Serukku.
Section | भाग तिसरा: काम |
---|---|
Chapter Group | सर्ग 121 to 133 |
chapter | पतीला एकरूपता वाटत नाही म्हणून हृदयवेदना |