Kural - ११७९
तो दूर असला म्हणजे डोळयांना झोप माहीत नसते; जवळ असला म्हणजेही ते मिटत नाहीत. अखंड दुःखच त्यांच्या नशिबी आहे.
Tamil Transliteration
Vaaraakkaal Thunjaa Varindhunjaa Aayitai
Aaragnar Utrana Kan.
Section | भाग तिसरा: काम |
---|---|
Chapter Group | सर्ग 121 to 133 |
chapter | उत्कठेने वाट पाडून दोळे निस्तेज हॊणे |