Kural - ११७५

Kural 1175
Holy Kural #११७५
समुद्राहूनही अपार असे दुःख नि मनस्ताप मला देऊन हे डोळे आता स्वतःच दुःखाने झुरत आहेत, ते झोपू शकत नाहीत.

Tamil Transliteration
Patalaatraa Paidhal Uzhakkum Katalaatraak
Kaamanoi Seydhaen Kan.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterउत्कठेने वाट पाडून दोळे निस्तेज हॊणे