Kural - ११७२

काईएक विचार न करता या डोळयांनी प्रियकराला प्रथम उतावीळपणाने पाहिले. त्या मूर्खपणाचे परिणाम आता मुकाटयाने सोसायचे सोडून ते रडतात कशाला?
Tamil Transliteration
Therindhunaraa Nokkiya Unkan Parindhunaraap
Paidhal Uzhappadhu Evan?.
| Section | भाग तिसरा: काम |
|---|---|
| Chapter Group | सर्ग 121 to 133 |
| chapter | उत्कठेने वाट पाडून दोळे निस्तेज हॊणे |