Kural - १०११

Kural 1011
Holy Kural #१०११
स्वतःला न शोभणारे कर्म करायला सज्जन लोक लाजतात. त्यांची ही लज्जा स्त्रियांच्या लज्जाशीलतेहून निराळी असते.

Tamil Transliteration
Karumaththaal Naanudhal Naanun Thirunudhal
Nallavar Naanup Pira.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 109 to 120
chapterलज्जेची जाणीव