Kural - १०१२

अन्न, वस्त्र, संतती या गोष्टी अर्वांना सारख्याच असतात. माणसाचे वैशिष्ट्य वरील लज्जाशीलतेत आहे.
Tamil Transliteration
Oonutai Echcham Uyirkkellaam Veralla
Naanutaimai Maandhar Sirappu.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 109 to 120 |
chapter | लज्जेची जाणीव |