Kural - १०१०
उपकार करण्यात ज्याने सारे गमावले, त्याला आलेली कष्टदशा रिकाम्या झालेल्या पावसाळी ढगाप्रमाणे समजावी; ती फार वेळ राहणार नाही.
Tamil Transliteration
Seerutaich Chelvar Sirudhuni Maari
Varangoorn Thanaiyadhu Utaiththu.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 109 to 120 |
chapter | संपत्तीचा उपयोग न करणे |