Kural - ११२६

तो माझ्या डोळयांतून जाणार नाही. मी डोळे मिटले तरी त्याला दुखापत होणार नाही. माझ्या प्रियकराचा अकारच असा अतिसूक्ष्म आहे.
Tamil Transliteration
Kannullin Pokaar Imaippin Parukuvaraa
Nunniyarem Kaadha Lavar.
Section | भाग तिसरा: काम |
---|---|
Chapter Group | सर्ग 121 to 133 |
chapter | प्रेमाची महती |