Kural - ९८६

Kural 986
Holy Kural #९८६
योग्यता पशी पारखावी? आपल्याहून क्षुद्र असणान्यांचया ठिकाणी श्रेष्‍ठत्व दिसून आले तर तेही आनंदाने कबूल करणे म्हणजे पात्रता, म्हणजे योग्यता.

Tamil Transliteration
Saalpirkuk Kattalai Yaadhenin Tholvi
Thulaiyallaar Kannum Kolal.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 109 to 120
chapterपात्रता