Kural - ९८३

Kural 983
Holy Kural #९८३
विनय, प्रसन्न दयाळुत्व, दुसन्याचे दोष क्षमणे, सर्वांवर प्रेम आणि सत्यनिष्‍ठा हे थोर चारित्र्याच्या इमारतीचे पाच खांब आहेत.

Tamil Transliteration
Anpunaan Oppuravu Kannottam Vaaimaiyotu
Aindhusaal Oondriya Thoon.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 109 to 120
chapterपात्रता