Kural - ९६

जर तुझे विचार पवित्र असतील, तुझी वाणी मृदू व दयामय असेल, तर तुझ्यामधील असत्भाव कमी होत आहे आणि सत्प्रवृत्ती बाढत आहेत असे समझ.
Tamil Transliteration
Allavai Theya Aramperukum Nallavai
Naati Iniya Solin.
Section | भग पहिला: धर्म |
---|---|
Chapter Group | सर्ग 011 to 020 |
chapter | न खुपणारि वाणि |