Kural - ९५०

Kural 950
Holy Kural #९५०
रोगी, वैद्य, औषधे नि औषधे देणारे, या चार गोष्‍टींवर रोग बरा होण्याचे, अवलंबून असते. या चारांचे पुन्हा चार विशिष्‍ट गुण आहेत.

Tamil Transliteration
Utravan Theerppaan Marundhuzhaich Chelvaanendru
Appaal Naar Kootre Marundhu.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 101 to 108
chapterऔषधे