Kural - ९४९

Kural 949
Holy Kural #९४९
चिकित्सकाने रोग्याची एकंदर स्थिती, रोगचिकित्सा व काळ ह्या सर्व गोष्‍टींचा विचार करावा; आणि मग रोग्याला बरे करण्याच्या मार्गाला लागावे.

Tamil Transliteration
Utraan Alavum Piniyalavum Kaalamum
Katraan Karudhich Cheyal.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 101 to 108
chapterऔषधे