Kural - ९१५

Kural 915
Holy Kural #९१५
गाढी विद्वत्ता नि विवेक ज्याच्याजवळ आहे, असा पुरुष जिचे सौंदर्य सर्वांसाठी आहे अशा वेश्‍येच्या स्पर्शाने स्वतःला कलंक लावून घेणार नाही.

Tamil Transliteration
Podhunalaththaar Punnalam Thoyaar Madhinalaththin
Maanta Arivi Navar.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 101 to 108
chapterवारांगना