Kural - ९१२

Kural 912
Holy Kural #९१२
वरपांगी प्रेम दाखवून स्वार्थावर ज्यांची दृष्‍टी असते, अशा स्त्रियांचे मार्ग नीट पाहा व चार पावले दूर राहा.

Tamil Transliteration
Payandhookkip Panpuraikkum Panpin Makalir
Nayandhookki Nallaa Vital.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 101 to 108
chapterवारांगना