Kural - ८२५

Kural 825
Holy Kural #८२५
ज्यांची मते तुझ्याशी एकरूप नाहीत, अशांची वाणी कितीही मोहक वाटली, तरी त्यांच्यावर थोडाही विश्‍वास ठेवू नकोस.

Tamil Transliteration
Manaththin Amaiyaa Thavarai Enaiththondrum
Sollinaal Therarpaatru Andru.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 101 to 108
chapterखोटी मैत्री