Kural - ८१५

Kural 815
Holy Kural #८१५
विश्‍वास टाकणान्या मित्रास संकटकाळी आणी त्याला मदतीची अपेक्षा असताना जे सोडून जातात, अशा नीचांची मैत्री नसलेली बरी.

Tamil Transliteration
Seydhemanj Chaaraach Chiriyavar Punkenmai
Eydhalin Eydhaamai Nandru.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 101 to 108
chapterअपायकारक मैत्री