Kural - ८००

Kural 800
Holy Kural #८००
पात्र व्यक्‍तींची मैत्री मोठया कसोशीने मिळव; अपात्रांची संगती, त्यांना काही देऊन का होईना, परंतु सोडून दे.

Tamil Transliteration
Maruvuka Maasatraar Kenmaion Reeththum
Oruvuka Oppilaar Natpu.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 101 to 108
chapterमैत्रीसाठी योग्यायोग्य परीक्षा